बंतोष आणि मार्केटची गरज
- By -
- Oct 31,2023
पुढील काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातील बड्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. तेव्हा कृषी क्षेत्राचा वाटा महत्वाचा असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत 15 टक्के योगदान असणाऱ्या कृषी क्षेत्राला चालना देण्याची आवश्यकता आहे. डिजिटल अकाऊंटिंगची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अशा सेवा देणाऱ्या अनेक कंपन्यांचा उदय झाला. परंतू क्लिष्ट प्रक्रियांमुळे अशा सेवा त्रासदायक ठरतात. परंतू, वापरायला सोपे, प्रभावी, सुरक्षित आणि जलद असल्याने बंतोष प्रणाली ग्राहकांच्या पसंतीची ठरत आहे.