शेतकरी ते विद्यार्थी, बंतोष प्रणालीचा फायदा कोणा कोणाला?
- By -
- Jan 12,2024
बंतोष प्रणाली ही फक्त बाजार समितीत वापरण्यासाठीचे सॉफ्टवेअर नसून त्याचे अनेक फायदे आहेत. 1. शेतकरी 2. व्यापारी 3. अडतदार 4. वाहतूकदार 5. बाजार समिती 6. शेतकरी कंपनी (FPC), शेतकरी गट 7. खाजगी बाजार समित्या 8. बँक, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) 9. महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ 10. कृषी संशोधक, विद्यार्थी अशा सर्वांसाठीच बंतोष प्रणाली फायदेशीर आहे. बंतोष प्रणालीतून होणारे माहितीचे संचयन आणि व्यवहार ह्यामुळे वरील घटकांसाठी बंतोष प्रणाली फायदेशीर ठरत आहे.