new-img

गव्हाची आवक वाढली, किती मिळतोय दर

गव्हाची आवक वाढली, किती मिळतोय दर

गहू काढणी आता सुरू झाली आहे व नवा गहू बाजार समित्यांमध्ये येत असुन गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक वाढु लागली आहे. गव्हाला सध्या सरासरी २००० ते ४८०० रूपयांपर्यंत दर मिळाला आहे.

४  एप्रिल आज महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पालम बाजारसमितीत लोकल गव्हाला ३०५१ रूपये दर मिळाला आहे. गव्हाला कमीत कमीत दर हा ३०५१ तर जास्तीत दर देखील ३०५१ रूपये रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ६५ क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. तर ३ एप्रिल रोजी सर्वाधिक लोकल गव्हाची आवक झाली आहे. तर गव्हाला जास्तीत जास्त ४८०० रूपयांपर्यंत दर मिळाला आहे. लोकल व शरबती गव्हाला सर्वाधिक दर मिळत आहे.