गोपिनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- By - Team Agricola
- Oct 07,2024
गोपिनाथ मुंडे सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
अपघाताचे प्रकार लाभासाठी हे पात्र
१. रस्ता किंवा रेल्वे अपघात
२. पाण्यात बुडून मृत्यू
३. जंतुनाशक हातळतांना किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा
४. विजेचा धक्का बसण्यासारखा अपघात
५. वीज पडून मृत्यू
६. खून
७. नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या
८. उंचावरून पडून झालेला अपघात
९. सर्पदंश, विंचुदंश, जनावरांच्या हल्ल्यामुळे दुखापत किंवा मृत्यू
१०. बाळंतपणातील मृत्यू