महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ
- By -
- Aug 21,2023
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची स्थापना बाजार समित्यांच्या कामकाजामध्ये समन्वय साधणे, बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर नियोजन करणे, बाजार आवारामध्ये सोयी सविधा निर्माण करण्यासाठी बाजार समित्यांना कर्जे देणे इ. कामकाजासाठी झाली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री ( नियमन) अधि नियम 1963 मधील कलम 39(ज) मधील उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कृषि पणन मंडळातर्फे बाजार समित्याशी संबधित खालील कामे करण्यात येतात.
कामाचा तपशिल
- जमिन खरेदी/ भूसंपादन, अंतर्गत रस्ते, रस्ते डांबरीकरण, कंपाऊंड, लिलावगृह, शेतकरी निवास, भुईकाटे, स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची सोय
- आडते गाळे
- व्यापारी गाळे