कांदा आजचे बाजारभाव १४-१०-२४
- By - Team Agricola
- Oct 14,2024
कांदा आजचे बाजारभाव १४-१०-२४
पुणे
लोकल क्विंटल ११६४२
कमीतकमी दर २०००
जास्तीतजास्त दर ४५००
सरासरी दर ३२५०
पिंपळगाव बसवंत
उन्हाळी क्विंटल ५४००
कमीत कमी दर २६५०
जास्तीतजास्त दर ४७००
सरासरी दर ४३५०