नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
- By - Team Agricola
- Oct 23,2024
नागपूर बाजारसमितीत सोयाबीनची सर्वाधिक आवक
राज्यात बाजारसमितीत सोयाबीनचे भाव गेल्या दोन वर्षांपासून घसरलेले आहेत. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर
अमरावती- ४१५० रू भाव
नागपूर- ४२२८ रू भाव
अकोला- ४२२७ रू भाव
सोलापूर- ४००० रू भाव
सोयाबीनची बाजाारसमितीतील आवक
अमरावती- १६८४५ क्विंटल
नागपूर- ३११४ क्विंटल
अकोला- ४४१८ क्विंटल
सोलापूर- ६९६ क्विंटल