new-img

बंतोष ॲप !

राज्यातील प्रमुख बाजार समिती आणि देशातील पहिली डिजिटल बाजार समिती असलेल्या मंचर बाजार समितीचे माजी सभापती तथा सध्याचे विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी बंतोष ॲपबद्दल गौरोद्गार काढले आहे.

"मी एक कृषी पदवीधर आहे. मला शेतकऱ्यांच्या अडचणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवायच्या होत्या. आम्ही बंतोषच्या माध्यमातून आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे डिजिटलायझेशन केले. मागील 4 ते 5 वर्षांपासून आमच्या बाजार समितीत बंतोष ॲप यशस्वीरित्या कार्यरत आहे." - श्री. देवदत्त निकम, संचालक - मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती