new-img

डिसेंबरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार? व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा

डिसेंबरमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार?

https://shorturl.at/zeOz4

गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे भाव बाजारात घसरले आहे सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने दोन वर्षापासून शेतकरी शेतात सोयाबीनची लागवड करतात परंतु सोयाबीनला हमीभावापेक्षाही कमी दर बाजारात मिळत आहे. या हंगामात सोयाबीन लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की आता सोयाबीनची बाजारात काय स्थिती असेल? याचीच  सविस्तर माहिती पाहणार आहोत  व्हिडिओत काही मुद्यांच्या माध्यमातून ..

मुद्दा नं १
भारतातील सोयाबीन उत्पादनाची आकडेवारी ?

मुद्दा नं २ 
सोयाबीनच्या भावाचे  नेमके गणित काय असते ?

मुद्दा नं ३
एमएसपी वाढवूनही शेतकऱ्यांना लाभ मिळतोय का?

मुद्दा नं ४
सोयाबीनचे भाव कमी असण्याची  काय काय कारणे आहेत ?

मुद्दा नं ५
आठवडाभरात सोयाबीनला राज्यातील प्रमुख बाजारसमितीत किती भाव मिळाला?

मुद्दा नं ६
नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सोयाबीनचे भाव काय राहतील?