महायुती की महाविकास आघाडी;कोणाचा जाहीरनामा शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रभावी?
- By - Team Agricola
- Nov 11,2024
महायुती की महाविकास आघाडी;कोणाचा जाहीरनामा शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रभावी?
महायुती जाहीरनामा
किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी १५ हजार रुपये देणार असल्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीही केली जाणार आहे. २० टक्क्यांपर्यंत रूपांतरण योजना एमएसपीच्या समन्वयाने लागू केली जाईल.
महाविकास आघाडी
कृषी समृद्धी - शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.